बँक ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ आणखी एका बँकेने मिनिमम बॅलन्सचा नियम केला रद्द
किमान सरासरी शिल्लक रक्कम म्हणजे बचत खात्यात दर महिन्याला ठराविक(customers) किमान रक्कम ठेवणे आवश्यक असते. जर ती रक्कम खात्यात नसेल, तर बँक दंड आकारते. विविध बँकांमध्ये हा शुल्क भिन्न असतो.…