19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! मराठी माणूस पंतप्रधानपदी?
देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप येणार आहे.(earthquake)19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…