गुगलवर रात्रीच्या वेळेस सर्वांत जास्त काय सर्च झाले? 2025 च्या धक्कादायक रेकॉर्डने जग हादरलं
गुगल दरवर्षीच्या शेवटी डिसेंबरमध्ये सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींची यादी जाहीर करते,(Google)ज्याला ‘इयर इन सर्च’ म्हणतात. यामध्ये संपूर्ण दिवसातील सरासरी शोधांचा समावेश असतो, रात्रीच्या विशिष्ट वेळेतील शोधांची वेगळी यादी सहसा दिली जात…