2025 च्या शेवटच्या 2 महिन्यांत घडणार मोठा चमत्कार बाबा वेंगांचं ते भाकीत समोर
बाबा वेंगा — जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्त्या, ज्यांच्या भाकितांचा उल्लेख आजही चर्चेत असतो. 1911 साली बल्गेरियामध्ये जन्मलेल्या आणि 1996 साली निधन पावलेल्या बाबा वेंगा यांनी पुढील 5 हजार वर्षांचं भविष्य(Future) सांगून…