चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक
नागपूरच्या नारा परिसरात शेतातील खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या (death of a woman) महिलेच्या मृत्यूचे गूढ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उकलले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच तिची मारहाण करून हत्या केल्याचे…