उद्धट पोरगं म्हणून हिणवणाऱ्यांना क्रिकेटरने सुनावलं, म्हणाला ‘अरे तो फक्त…’
‘कौन बनेगा करोडपती 17’ मध्ये सहभागी झालेला एक छोटा स्पर्धक सध्या टीकेचा धनी झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर उद्धटपणे वागल्याने इशित भट्टवर टीका (Cricketer)होत असताना, भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या…