5 वर्षात 2545 टक्के परतावा, ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने मालामाल केले,
आज आम्ही तुम्हाला मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सविषयी (stocks)माहिती देणार आहोत. या स्टॉक्सने 5 वर्षात 2545 टक्के परतावा दिला आहे. याविषयी पुढे वाचा. बुधवारी, शेअरने 5 टक्क्यांच्या वाढीनंतर(stocks) वरच्या सर्किटवर धडक दिली,…