महाराष्ट्रात मांसबंदी विक्रीला बंदी….
गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, छत्रपती शिवाजी नगर पालिका प्रशासनाने मांसबंदीचे(meat) आदेश जारी केले आहेत.स्वातंत्र्यदिनी मांस विक्री किंवा कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात…