तर एकाला कापायला काय हरकत… पुन्हा एकदा बच्चू कडूंचे आमदारांबद्दल ते विधान
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले की, जर रोज १२ ते १३ शेतकरी…