ओबीसीतील मूळ कुणबींचा मराठा आरक्षणाला विरोध….
मराठा (Maratha)समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयावर विरोध सध्या उग्र स्वरूपात सुरू आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मराठी कुणबी समाजातील ५८ लाख नोंदी ओबीसीत समाविष्ट केल्या जात आहेत, ज्यामुळे…