अंजली दमानिया अजित पवारांविरोधातील 21 किलो पुराव्यांसह दिल्लीला रवाना
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.(evidence)उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जमा केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रं त्या अमित शाह यांच्याकडे सादर करणार आहेत. अंजली दमानिया…