आता आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय
सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच आधारकार्डबाबत नवीन नियम लागू केला जाणार आहे.हॉटेल्स, किंवा इतर ठिकाणी आधारकार्डच्या फोटो कॉपीज घेणे किंवा गोळा करुन ठेवणे पूर्णपणे…