₹५०० च्या बनावट नोटा आढळल्या, महाराष्ट्रात उडाली खळबळ, कोणत्या जिल्ह्यात काम करतेय रॅकेट?
अकोल्यातील मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.(racket) कारण, अकोल्यातल्या अकोट शहरात एका छोट्या व्यावसायिकाला तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने बनवाट ५०० आणि १०० रूपयांच्या…