जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!
सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक (decisions)आयोगाच्या निर्णयानुसार येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूकही इतर महापालिकांसोबतच होणार…