लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० आले, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.(January) लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना एका महिन्याचे पैसे मिळाले आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा…