ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
बॉलिवूडच्या तेजस्वी अध्यायाचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलीवुडचे “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन(Death) झालं आहे. काही दिवसांपासून प्रकृती अत्यंत बिघडल्यामुळे…