भारताची एक चाल आणि चीन तोंडावर, आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी
अमेरिकेने भारतावर उच्च शुल्क आकारले आहे. भारत आणि अमेरिकेत सध्या (developments)व्यापार चर्चा सुरू आहे. व्यापार करार पूर्ण होण्यापूर्वी भारतावर लावण्यात आलेले 50 टक्के शुल्क कमी करून 15 टक्क्यांवर आणावे, ही…