Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं
तुम्ही इंस्टाग्राम युजर आहात का? इंस्टाग्राम स्टोरीवर तुम्ही देखील छोटे छोटे (Resharing)अपडेट शेअर करत असता का? तुम्हाला देखील सर्व गोष्टी तुमच्या फॉलोवर्ससोबत शेअर करायला आवडतात का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी…