डेंटिस्टकडे जाण्याची गरज नाही, दातदुखीवर रामबाण ठरतात ‘हे’ घरगुती उपाय
दातदुखीला छुपा शत्रू म्हटले जाते. हे दुखणे फारच त्रासदायक असते.(dentist)यामुळे रोजचे काम करणे देखील कठीण होऊन जाते. सारख्या दुखण्यामुळे कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. त्याचबरोबर भयंकर वेदनांनी अस्वस्थता वाढत असते.…