७ तारखेपर्यंत पगार न दिल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते
नवीन कामगार कायद्यांनुसार, कंपन्यांनी दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार(salary) देणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न केल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जर पगार उशीर झाला, तर कर्मचारी कायदेशीर…