IPL 2026 च्या लिलावात माजणार खळबळ! ‘या’ खेळाडूवर लागू शकते 30 कोटींची बोली
IPL 2026 चा मेगा ऑक्शन 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये रंगणार आहे. अबू धाबीमध्ये 16 डिसेंबरला होणारा मेगा लिलाव यंदा प्रचंड चर्चेत आहे. मागील सीझनमध्ये खेळाडूंवर(player) पैशांची अक्षरशः बरसात झाली होती…