लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता
डिसेंबर महिना सुरु झाला आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या(installments) लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. नोव्हेंबर हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.…