स्मृती मानधना – पलाश मुच्छलचं लग्न होणार की नाही? आईनेच केला खुलासा
क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाला अवघे काही तास बाकी असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने विवाह (wedding)पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. सांगलीत लग्नापूर्वीचे सर्व कार्यक्रम सुरु…