राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; आज कुठे कसं हवामान ?
राज्यात सध्या हवामानाचा लपंडाव (heat) सुरू असून एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला…