दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक…
लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट(blast) प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. आत्मघातकी हल्ल्यात ठार झालेल्या उमर नवी याच्यासह हल्ल्याचा कट रचणारा सूत्रधार आमिर रशीद याला एनआयएने…