इतिहासातील सर्वात यशस्वी हॉरर फिल्म,8 दिवसांची शूटिंग,49 लाख बजेट अन् कमाई तब्बल
बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट निर्माण झाले आहेत.(history) काही चित्रपट इतके भयावह ठरले की आजही प्रेक्षक एकटे बसून पाहण्यास घाबरत नाहीत. अशाच एक गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक म्हणजे…