‘WAR 2’चा जलवा! फक्त 5 दिवसांत 300 कोटींचा टप्पा गाठला
हृतिक रोशन, एनटीआर ज्युनियर आणि कियारा अडवाणी यांच्या दमदार अभिनयाने(Entertainment news) सजलेला ‘WAR 2’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. अवघ्या 5 दिवसांतच या चित्रपटाने 300 कोटींचा आकडा गाठला. यंदाच्या…