कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी एकनाथ शिंदेंची नवी खेळी!
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांनी (workers)आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मित्रपक्षच आपले पदाधिकारी, उमेदवार फोडत असल्याने शिवसेना आणि…