अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, कोल्हापुरातील शिक्षक मुहमंदतल्हा शेखला २० वर्षांची शिक्षा
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका शिक्षकाला (assault)आज २० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुहमंदतल्हा मुस्तफा शेख वय २७, रा. मदिना मशिदीजवळ, यादवनगर असे त्याचे नाव आहे. प्रमुख जिल्हा…