महिलांचा हार्ट अटॅक वेगळा का? छातीत वेदना न होता दिसणारी 7 लक्षणं तज्ज्ञांनी स्पष्ट केली
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण लहानसहान वाटणाऱ्या (attacks)आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, वेळेचा अभाव आणि ‘आपोआप बरं होईल’ ही मानसिकता यामुळे डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं. मात्र हीच सवय अनेकदा…