सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
‘राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आठ हजार नवीन बसेस खरेदी (new buses) केल्या जाणार आहेत. त्यापैकी तीन हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया…