WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! ‘हे’ नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती
Whatsapp लोक आजकाल सगळ्याच महत्वाच्या कामांसाठी वापरतात.(feature) मुळात हे एक फ्री अॅप आहे जे फक्त इंटरनेटच्या आधारे आपण वापरु शकतो. त्यामध्ये आपले अनेक डॉक्युमेंट्स, पीडीएफ, फोटो, महत्वाचे मेसेज, आपले पर्सनल…