वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानवर हल्लाबोल; विकेट पडताच मैदानात वादळ!
भारत-पाकिस्तानच्या अंडर-19 वनडे विश्वचषक 2026 मधील लढतीने पुन्हा एकदा (Pakistan) क्रिकेटप्रेमींना रोमांच अनुभवायला लावला. उपांत्य फेरीसाठी निर्णायक ठरलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 58 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपली दावेदारी…