सुपर से भी ऊपर! 5 रुपयांचा शेअर 1105 रुपयांवर; घसरत्या बाजाराती लंबी रेस का घोडा
शेअर बाजारात काही कंपन्या गुंतवणूकदारांना थक्क करून सोडतात (stock market) आणि CCL Products India Ltd ही त्यापैकीच एक ठरली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने जोरदार उसळी घेत थेट 1,105 रुपयांचा…