अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे वारे वाहू लागलेत…अमेरिकेचे अध्यक्ष(blowing) डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धाची धमकी दिल्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव निर्णायक वळणावर पोहचलाय…अमेरिकेनं इराणमधील हल्ल्यासाठी एक सीक्रेट लिस्ट तयार केलीय.. त्यामुळे…