एटीएम कार्ड चोरीला गेलं तरी पैसे काढता येणार नाही, चोरांना मोठी चपराक, RBI चा एकदम खास प्लॅन
एटीएम वा बँकेच्या शाखेतून आता तुमच्या नावे रक्कम काढणे सोपे नाही. आरबीआय एटीएम, बँक काऊंटर आणि शाखेत ग्राहकांची ओळख पटवल्याशिवाय रक्कम न देण्यासाठी तंत्रज्ञानाचा खास वापर करणार आहे. काय आहे…