Bcci कडून द्रविडसह 3 दिग्गजांचा होणार मोठा सन्मान, कार्यक्रम कधी-कुठे?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच Board of Control for Cricket in India (BCCI) 2024-25 हंगामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी ‘नमन पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करत आहे. हा सोहळा रविवारी…