Viral Video: नवरा गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता, बायको अचानक पोहोचली, मॉलमध्येच झिंज्या धरून फ्री स्टाइल हाणामारी
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.(suddenly) यामध्ये दोन महिलांची तुफान हाणामारी पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्ट्सगं जवळच्या सिव्हिल लाईन रोडवरील सिटीकार्ट शॉपिंग मॉलमध्ये हा प्रकार…