मोठी बातमी! अमेरिकेला फुटला घाम, इतिहासात कधीच झालं नाही ते इराण करणार, सर्व मुस्लिम देश…
मसूद पेजेशकियन यांच्या नेतृत्वाखाली इराणने ईद-उल-फितरच्या पार्श्वभूमीवर (diplomatic strategy) मध्य पूर्वेत एक नवा कूटनीतिक डाव टाकला आहे. नतांज येथील अणु प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यांनंतर आणि वाढत्या तणावाच्या वातावरणात इराणने आता केवळ…