इंधन दरवाढीचा भडका! प्रीमियम डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर
इंधन दरवाढीचा भडका उडाला (Fuel) असून देशभरात प्रीमियम इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर दिसू लागला आहे.भारतामध्ये…