जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, आता 200 दिवसांपर्यंत…
भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर करत असते. आता कंपनीने युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एक दीर्घकालीन आणि फायदेशीर प्लॅन बाजारात…