महाराष्ट्रात सर्वात मोठी शिक्षक भरती; ५,५०० प्राध्यापक पदे भरली जाणार
राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(professor) राज्यात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्रवर्तनातून साकारलेल्या…