पहाटे चार वाजता गोविंदाच्या हातात बंदूक घेऊन लोक आले, अभिनेत्याच्या मॅनेजरने उघड केला थरारक अनुभव
बॉलिवूडच्या हिरो नंबर १ वर हल्ला करण्याचा प्लॅन रचला असल्याचा (manager)धक्कादायक खुलासा त्याच्या मॅनेजरने केला आहे. गोविंदाच्या मॅनेजरने त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. एएनआयशी अलिकडेच झालेल्या संभाषणात,…