Author: admin

दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा? सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार ?

राज्यातील सत्ताकारणात नवे वळण लागण्याचे संकेत मिळत (new)असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्या उपमुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारतील, त्यानंतर थेट कॅबिनेट…

अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या मनातही शंका, आज मोठे खुलासे करणार

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात शंका आहेत.(accident) अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. आता पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनाही आपल्या मनात याबाबत शंका असल्याने…

इचलकरंजी : शरीर कमावण्याच्या नादात जीवाशी खेळ! प्रतिबंधित इंजेक्शनची धोकादायक नशा

इचलकरंजी शहरात प्रतिबंधित इंजेक्शनच्या गैरवापराचे धक्कादायक(Dangerous)वास्तव समोर आले असून, हा प्रकार केवळ नशेखोरीपुरता मर्यादित न राहता व्यायाम, बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्स आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सर्रास केला जात असल्याचे…

देशात चार प्रकारचे हिंदू, भारताचा सनातन स्वभाव कधीच…मोहन भागवत यांचे महत्त्वाचे भाष्य!

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, उद्दिष्टे आणि हिंदू धर्माच्या संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले. संघाचे कार्य जगात अनोखे असून…

अँड्रॉइड फोनमध्ये ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, तुमचा फोन चालेल एकदम फास्ट

आजकाल बहुतांश लोक अँड्रॉइड स्मार्टफोन वापरतात. मात्र अनेक वेळा (Android) फोनची मेमरी भरली की फोन स्लो होणे, हँग होणे किंवा अ‍ॅप्स उघडायला जास्त वेळ लागणे अशा समस्या सुरू होतात. अनेकांना…

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत आणि त्याचा थेट परिणाम (health) आरोग्यावर होताना दिसतो. चुकीचा आहार, वेळेवर न खाणे आणि पोषक घटकांची कमतरता यामुळे शरीरात अनेक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण…

स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (post) दिल्ली कॅपिटल्सचा धु्व्वा उडवला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम…

लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.(resumes) काही महिन्यांपूर्वी बंद केलेली लाभार्थी पडताळणी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही पडताळणी सुरू केल्याने महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित पैसे…

10 आणि 12 तारखेला रोहित पवार असं काय सांगणार?

रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, (media) मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल. मात्र मला भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि…

सुनेत्राताईंनी टायमिंग चुकवला असता तर शरद पवारांनी भाकरीच फिरवली असती; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री (timing) पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या बहुतेक सर्वच जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. अजित दादांकडे…