रश्मिका मंदानाचे होणारे सासू-सासरे काय करतात? विजय देवरकोंडाच्या कुटुंबात कोण कोण?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा(industry) येत्या 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेतं. उदयपूरमध्ये अत्यंत थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडणार असून त्यासाठी रश्मिका आणि विजय त्यांच्या कुटुंबीयांसोबत…