सावधान! महाराष्ट्राच्या ‘या’ ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा बसणार!
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून अवकाळी (rains) पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढवली आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही पावसाचा लपंडाव सुरूच आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन…