फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?
राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(effective) राष्ट्रीय महामार्गावरुन वारंवार प्रवास करत असेल तर तुम्हाला टोल पास उपयोगी ठरतो. मात्र, आता या पासच्या किंमती वाढणार आहे. १ एप्रिलपासून तुम्हाला वार्षिक…