नराधम किर्तनकाराचा हादरवणारा कांड; अल्पवयीन मुलीचे 5 वर्ष केले लैंगिक शोषण
माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. (Abused)ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात खळबळ उडालीय. एका 38 वर्षीय कीर्तनकाराने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तब्बल पाच वर्षे गंभीर लैंगिक शोषण…