घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, रात्रभर चावडीवर बांधून ठेवलं; पतीचा आक्रोश
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित तरुणीवर (Tied) अत्याचार करून तिला चावडीवर बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.हे कृत्य आरोपी एकटा…