पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं
मार्च २०२६ मध्ये बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (week )पुढील आठवड्यात विविध सण आणि सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी चार दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे…